Jump to content

वर्ग:नि:पक्षपातीपणा वाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखादा लेख अथवा त्याची चर्चा लिहिलेल्या पानावर {{वाद}} हा साचा लावला जातो व अश्या लेखांचे वर्गीकरण येथे होते. सर्व साधारणतः एकांगी दृष्टिकोणातून किंवा संपादकाच्या व्यक्तिगत विचारांचा प्रभाव पडलेल्या, किंवा समतोल लेखन नसलेल्या किंवा संदर्भासहीत असलेल्या टिकात्मक किंवा विरोधी मताची दखल न घेतलेल्या लेखांवर किंवा अशा लेखांच्या चर्चा पानावर हा साचा लावला जातो. अशा चर्चात कोणतीही एक बाजू घेण्यापूर्वी अथवा मांडण्यापूर्वी विकिपीडिया:परिचय हा लेख व्यवस्थित वाचून घ्यावा. गरजेनुसार लेख तुमच्या पहार्याच्या सूचीत नोंदवून घ्या.स्वतःस विरोधी असलेल्या मताचा आदर ठेवा.

अशा लेखात बदल करण्यापूर्वी सध्याच्या संपादकांनी दिलेले संदर्भ आणि चर्चापानावर काही मते दिली असल्यास व्यवस्थित अभ्यासून घ्या.

तुम्ही स्वतः त्या विषयाचे जाणकार असाल आणि सतत बदललेल्या एकांगी दृष्टीकोनांचा वैताग येत असेल तर समसमीक्षा (Peer Review)प्रकल्पात अशा लेखाची नोंद करून समसमीक्षणात आपले मत व्यवस्थित व्यक्त करून ठेवावे.

उपवर्ग

एकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.

"नि:पक्षपातीपणा वाद" वर्गातील लेख

एकूण २८ पैकी खालील २८ पाने या वर्गात आहेत.

"नि:पक्षपातीपणा वाद" वर्गातील माध्यमे

एकूण ३७७ पैकी खालील २०० संचिका या वर्गात आहेत.

(मागील पान) (पुढील पान)(मागील पान) (पुढील पान)