विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतर चर्चा पानांवर झालेल्या शीर्षकलेखन संकेत चर्चेच्या नोंदी[संपादन]

* इतर चर्चा पानांवर झालेल्या शीर्षकलेखन संकेत चर्चेच्या नोंदी
मथळा मजकूर मथळा मजकूर मथळा मजकूर
उदाहरण चर्चा:तात्याराव लहाने उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण

विकिपीडियाच्या कारभारा विषयी पानांचे शीर्षक[संपादन]

मराठी विकिपीडिया वर विकिपीडियाविषयी पाने आणि प्रत्यक्ष ज्ञानकोषातील लेख असलेली पाने, यातला फरक दाखवण्यासाठी पानांची शीर्षके निःसंदिग्ध करण्याची गरज आहे. सध्या झपाट्याने पाने तयार होत असल्याने ते काम आताच करणे सोपे जाईल.

माझी सूचना अशी आहे की विकिपीडियाच्या कारभारा विषयी पानांचे शीर्षक "विकिपीडिया:" ने सुरू होणारे ठेवावे आणि ज्ञानकोषातील पाने नुसत्या शीर्षकाने सुरू व्हावीत. विकिपीडिया:चावडी व तत्सम पानांचे शीर्षकही याच संकेतानुसार आहे.

कृपया आपले मत मांडा.

केदार {संवाद, योगदान} 07:55, 8 डिसेंबर 2006 (UTC)


विशेष पाने 'विकिपिडिया' या शीर्षकाने सुरू व्हावेत. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 10:37, 8 डिसेंबर 2006 (UTC)
अजूनही सदस्यांचे विकिपिडीया, विकिपीडिया, विकिपीडीया, इ. बद्दल एकमत नाही. :-) याबद्दल कोण सल्ला देउ शकेल? आपल्यात एखादा भाषातज्ञ आहे का? किंवा भाषातज्ञाची मदत मिळवू शकता येईल का?
अभय नातू 16:36, 8 डिसेंबर 2006 (UTC)


I believe this is the right time to begin a campaign to promote Wikipedia.
It will not only bring awareness among people but also fetch experts who can guide us in various aspects.
This fact made (English) Wikipedia an authentic source of information.
Do suggest.
Harshalhayat 06:06, 9 डिसेंबर 2006 (UTC)
There is a very recent discussion regarding promotion of Wikipedia on chaawadii (not chaawadii/pragatii). I think we should continue discussing there and use this page for nomenclature discussions only.
केदार {संवाद, योगदान}
The suggestion for campaign is mentioned seeing context of the thread.
As you said, detailed discussion needs to be carried elsewhere, but a single point can be mentioned if required.
Harshalhayat 07:37, 9 डिसेंबर 2006 (UTC)
Certainly. It is indeed in context here. I just wanted to make it explicit so that people who stumble upon this page can find the detailed discussion. (I didn't want my message to sound like policing, but looks like it did!) :-)
केदार {संवाद, योगदान} 08:00, 9 डिसेंबर 2006 (UTC)

व्यक्तिचे नाव[संपादन]

अनेकदा एकाच व्यक्तिची अनेक नावे असतात, उदा. भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, इ. अशा व्यक्तिंबद्दलच्या लेखांच्या शीर्षकात एकवाक्यता नाही. जसे भीमराव रामजी आंबेडकर, डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण, इ.

माझा प्रस्ताव आहे की व्यक्तिबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे व उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. भीमराव रामजी आंबेडकर हे मूळ पान राहील व बाबासाहेब आंबेडकर, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी.आर. आंबेडकर इ. चे पुनर्निर्देशन भीमराव रामजी आंबेडकरकडे करावे.

आपले मत?

अभय नातू 16:43, 8 डिसेंबर 2006 (UTC)

शंभर टक्के सहमत.
केदार {संवाद, योगदान} 06:47, 9 डिसेंबर 2006 (UTC)
काही व्यक्तींच्या खर्‍या/ संपूर्ण नावाबद्दल सर्वसामान्यांना कल्पना नसते. उदा. "आरती प्रभू" हे नाव मराठी पाठ्यपुस्तकांत वाचल्यामुळे लोकांच्या लक्षात असू शकते, पण "चिंतामण त्र्यंबक खानोलकर" या त्यांच्या संपूर्ण नावाबद्दल बरेचसे लोक अनभिज्ञ असू शकतात. अजून काही उदाहरणे घ्यायची तर पंडित सातवळेकर (चित्रकार), लोकनायक अणे(स्वातंत्र्यसेनानी), गुलजार, सवाई गंधर्व, कुमार गंधर्व इत्यादी. अशा व्यक्तींबद्दलची शीर्षके संपूर्ण नावांनी लिहिल्यास त्या-त्या वर्गातील(category मधील) लेखांची यादी वाचून ब्राउझ करणार्‍या वाचकांना सहजतेने कळू शकणार नाहीत. त्यामुळे "व्यक्तींबद्दल शीर्षके लिहिताना त्यांच्या सर्वज्ञात/ मराठी वाचकांना सहजतेने कळू शकेल अशा नावाने मुख्य पानाचे शीर्षक ठेवावे. इतर शीर्षके(संपूर्ण नावासह अन्य सर्व प्रकारची ज्ञात रूपे) मुख्य पानाकडे निर्देशित करावीत" असा संकेत पाळावा असे वाटते.
--संकल्प द्रविड 10:21, 9 डिसेंबर 2006 (UTC)
Even if readers may not know who चिंतामण त्र्यंबक खानोलकर is, a search on आरती प्रभू will direct them to the right page. And चिंतामण त्र्यंबक खानोलकर will most definitely have references to आरती प्रभू. It is difficult to gauge what name is better known than others, and there will be discussions/arguments about it. With a single standard, the ambiguity is taken away. At the same time, search will produce desired results anyway.
Most wikipedias seem to have followed this standard.
अभय नातू 17:27, 9 डिसेंबर 2006 (UTC)
I agree with Abhay. Also not finding things in categories is solved easily. You can add redirect pages to categories. As an example, I have added Template:व्यक्ति to Category:माहितीचौकट साचे, so that the redirect page and its target show up together on the category page.
As an aside, if someone searching for a popular name is redirected to full name he/she automatically gains a bit of knowledge by reading only the title of that page! I have learned many things from English Wikipedia that way.
केदार {संवाद, योगदान} 19:14, 9 डिसेंबर 2006 (UTC)
::: As an aside, if someone searching for a popular name is redirected to full name he/she automatically gains a bit of knowledge by reading only the title of that page! I have learned many things from English Wikipedia that way.

Ament to that!
अभय नातू 03:31, 10 डिसेंबर 2006 (UTC)

Please some one start writing this article as discussion proceeds...[संपादन]

Thanks to all those who are involved in this discussion.Please some one start writing this article as discussion proceeds, for many including me it is bit difficult to keep track of discussions. And I am realy worst at creating name spaces. Mahitgar 08:16, 9 डिसेंबर 2006 (UTC)

I am good at tracking discussions. I started the article with intention of writing it as consensus forms. I am going to start writing some suggestions made by Sankalp elsewhere, which seem to have tacit consensus. I think Sankalp would write too. Of course, others are also welcome!
केदार {संवाद, योगदान} 09:52, 9 डिसेंबर 2006 (UTC)

सुरुवात: काही संकेत[संपादन]

माहितगार, केदार, इतर विकिकर,
सर्वसाधारणतः मराठी विकिपीडियावरील शीर्षकांबद्दलचे संकेत, भावी काळातील गरजा लक्षात घेऊन त्यात थोडा बदल करून असे लिहिता येऊ शकतील:

 • सर्वसाधारण संकेत
   1. मराठी शीर्षक/ देवनागरी लेखनपद्धती वापरा: लेखांची शीर्षके शक्यतो मराठी देवनागरीमध्ये लिहा. उदा. Calcium असे रोमन लिपीत लिहिण्याऐवजी 'कॅल्शियम' असे देवनागरीत लिप्यंतर (transliteration) करून लिहावे. तसेच, लेखाचे नाव मराठी देवनागरी लिपीतील वर्णमाला वापरून लिहावे. 'हिंदी देवनागरी'प्रमाणे काही अक्षरांखाली नुक्ता देणे वगैरे पद्धती 'मराठी देवनागरीमध्ये' प्रचलित नसल्याने वापरू नयेत. उदा.: 'गुलज़ार' असे न लिहिता 'गुलजार' असे लिहावे. अपवाद: जागतिक मान्यता पावलेल्या/ जगभर व्यवहारात वापरल्या जाणार्‍या रोमन लिपीतील नावांबाबत हा संकेत पाळण्याची गरज नाही. उदा. "MPEG-4", "ADSL" "G.7xx" वगैरे ITU-T अथवा 3GPP अथवा ISO मानकांची (standards/ protocols etc. शब्द बरोबर आहे का??) नावे जगभरात तशीच प्रचलित असल्याने रोमनमध्ये लिहिण्यास हरकत नाही.
   2. शीर्षक निःसंदिग्ध हवे: लेखांची शीर्षके शक्य तितकी निःसंदिग्ध लिहावीत. शीर्षकांमध्ये येणारी 'विशेषनामे' कोणत्या संदर्भात लिहिली आहेत हे शीर्षकावरून समजेल असे पाहावे. उदा. 'अरबी' असे शीर्षक बनवण्याऐवजी अरबी भाषेबद्दल लेख लिहायचा असल्यास 'अरबी भाषा' असे शीर्षक लिहावे; अरबी समुद्राबद्दल लेख लिहायचा असल्यास 'अरबी समुद्र' असे शीर्षक लिहावे. थोडक्यात, विशेषनामाबरोबरीने संदर्भसूचक शब्दांचा वापर करून शीर्षक अचूक अर्थबोध होईल असे लिहावे. (हा मुद्दा खरे तर सविस्तर लिहावा लागेल.. कारण संदर्भसूचक शब्दांचा क्रम, विशेषनामाआधी/नंतर लिहिणे, मध्ये स्वल्पविराम, कोलन(अपूर्णविराम? काय म्हणतात ";" याला?) टाकणे वगैरे बाबींचे संकेत लिहावे लागतील. उदा. "गोदावरी नदी", "स्पॅनिश भाषा", "अरबी समुद्र", "ययाति, पुस्तक", "बटाट्याची चाळ, पुस्तक" आणि "बटाट्याची चाळा, नाटक", "माणूस, चित्रपट" या संकेतांमागची मीमांसा तिथे लिहावी लागेल.)
   3. संक्षिप्त रूपांऐवजी पूर्ण रूपाला प्राधान्य द्या: एखाद्या नावाच्या संक्षिप्त रूपापेक्षा पूर्ण रूपास शीर्षकलेखनात प्राधान्य द्या. अपवाद: संक्षिप्त रूप पूर्ण रूपापेक्षा जास्त प्रमाणात प्रचलित असल्यास/ व्यवहारात संक्षिप्त स्वरूपातच वापरले जात असल्यास संक्षिप्त रूपास प्राधान्य द्यावे. उदा. "भाजप" असे शीर्षक न लिहिता "भारतीय जनता पक्ष" असे शीर्षक लिहावे. परंतु "टीव्ही", "नाटो" इत्यादी नावांबाबत संक्षेपास प्राधान्य द्यावे.
   4. रोमन नावाद्यांचे मराठी देवनागरी लिप्यंतर: रोमन लिपीत एखाद्या नावाची नावाद्ये (initials) प्रचलित असतील व ती नाव मराठीत जशीच्या तशी व्यवहारात वापरली जात असतील तर रोमन लेखनपद्धतीनुसार देवनागरीतही त्यांचे लेखन करावे. उदा.: MSN या नावाचे लेखन "एम्‌.एस्‌.एन्‌." असे करण्याऐवजी "एम्‌एस्‌एन्‌" असे करावे; मात्र "H. G. Wells" याचे लेखन मधल्या पूर्णविरामचिन्हांसह "एच्‌. जी. वेल्स" असे करावे. (रोमन लिपीतून मराठी देवनागरीत लिप्यंतर कराताना पाळायचे संकेत हा विषय खरे तर स्वतंत्र लेखाकरिता पात्र आहे. इथे त्या लेखाचा दुवेजोड देऊन संक्षेपाने आशय लिहिणे अपेक्षित आहे.)

सध्या इतकेच. जसे आठवेल तशी भर टाकत राहू.

--संकल्प द्रविड 11:02, 9 डिसेंबर 2006 (UTC)

संक्षिप्त रूपांऐवजी पूर्ण रूपाला प्राधान्य द्या
याला काहीही अपवाद ठेवण्याची गरज नाही. संक्षिप्त नावाचे पान संपूर्ण नावाच्या पानाकडे प्रतिनिर्देशित करावे. असे केल्याने शीर्षक निवडताना थोडा कमी विचार करावा लागेल.
केदार {संवाद, योगदान} 13:20, 9 डिसेंबर 2006 (UTC)

Marathi Wikipedia Style-guide[संपादन]

Hi,

This article is becoming a good example of comprehensive guideline.
I suggest to write entire style-guide for the site.
Chicago Tribue, BBC, Washington Post, Readers' Digest have their own style-guides each.
The style-guide should not only speak about Titles but also about how the internals be organized.
This would also mandate how the stuff being 'automated' using templates finds its place.
I have prepared a presentation (which was pending to me since long).
In this presentation, I have described a set of guidelines for style-guide (not actual style-guide).
(BTW, looking for a place to put this presentation. It has two PDF files, total 10 MB).
Do suggest.
Regards,

Harshalhayat 08:01, 10 डिसेंबर 2006 (UTC)

Dear Harshal,Mr. Abhay Natu is moderating a

yahoo group email listthis email list would have a file section.Please upload your presentation in its online file section.There is one ppt prepared by Shantanu Oak available on line, if some one can make available that too would be nice.One limitation of yahoogroup is it would not be accessible to non group members unless mr.abhay does make apropriate changes in group settings.Mahitgar 14:43, 10 डिसेंबर 2006 (UTC)

प्रकल्प नावे आणि "/" बद्दल[संपादन]

काही प्रचलित नावांचा अपवाद सोडला (उदा. GNU/Linux) तर "/" देऊ नये. मुख्य नामविश्वात (namespace) उपपाने (subpages) नाहीत त्यामुळे तेथे "/" वापरून काही तांत्रिक फायदाही नाही.

आणखी एक सूचना म्हणजे "प्रकल्प अमुक" असे न ठेवता "अमुक प्रकल्प" असे ठेवावे. इंग्रजीत "project foo" असे प्रचलित आहे पण मराठीत "अमुक प्रकल्प", "तमुक योजना" असेच अधिक योग्य वाटते.

केदार {संवाद, योगदान} 07:26, 12 डिसेंबर 2006 (UTC)

फ्रांस v फ्रान्स[संपादन]

संकल्प,

The native pronunciation of फ्रांस is with an अनुस्वार on फ्रा. The 'n' sound is अनुनासिक and barely audible, it almost sounds like फ्रॉँस. Not sure where you picked up the फ्रान्स spelling.

अभय नातू 15:11, 20 सप्टेंबर 2006 (UTC)

at some places it is →फ्रान्स while at some places it is → फ्रांस.

what is correct name ... Maihudon ०८:०२, ६ जून २००८ (UTC)

फ्रान्स हे बरोबर आहे. मूळ उच्चाराच्या जवळ जाणारे नाव. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:१९, १० जून २००८ (UTC)

फ्रांस हे मूळ उच्चाराच्या जास्त जवळ आहे. French: [fʁɑ̃s]) in इंग्लिश विकिपीडियावरील फ्रांसबद्दलचा लेख
अभय नातू ०३:२७, ११ जून २००८ (UTC)

स्थानिक भाषांप्रमाणे उच्चार आपण त्या देशांच्या लेखात नमूद करतोच. परंतु आजवर नेहेमीच्या मराठीत लिखाणामध्ये (वृत्तपत्रे, साहित्य इत्यादी) जे बहुतांशी वापरतात तेच आपणपण वापरावे असे वाटते. म्हणून फ्रान्स असा वापर व्हावा असे वाटते. अजयबिडवे ०९:४४, ११ जून २००८ (UTC)

चुकीचे असले तरीही? :-) पूर्वापारपासून होत राहिलेल्या चुका (केवळ त्या कारणाकरता) पुढेही करीत रहावे असे मला वाटत नाही.
असो, फ्रान्स असे लिहिण्यास माझी हरकत नाही पण तो मूळ उच्चार नाही हे नमूद करावेसे वाटते.
अभय नातू १५:३८, ११ जून २००८ (UTC)
Please do refer शुद्धलेखनाचे नियम फ्रांस seems to be correct as per मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक नियम
Mahitgar १६:०४, १२ जून २००८ (UTC)

Re:फ्रांस v फ्रान्स[संपादन]

संकल्प,

फ्रांसचा उच्चार फ्रॉँस असाच आहे...तसे मी म्हणलेही होते  :-)

it almost sounds like फ्रॉँस.

मला वाटते की शक्य त्या ठिकाणी मूळ/स्थानिक भाषेच्या जवळचे शुद्धलेखन अंगिकारावे. जुन्या पत्रकार/लेखक मंडळींनी त्यांच्या समजानुसार बर्‍याच नामांचे भारतीयीकरण केले असले तरी मला वाटते की ते चालू ठेवण्यास काही कारण नाही. जसे मला पुणे ऐवजी पूना किंवा मुंबईला बॉम्बे म्हणल्याचे खटकते तसेच मार्सेमधील माणसाला मार्सेल्स म्हणल्यास राग येउ शकतो. :-)

अर्थात अगदी radical approachसुद्धा बरा नव्हे, कारण त्यामुळे confusion होउ शकते. पण जेथे शक्य तेथे आपल्या परीने शक्य तितके 'शुद्ध' उच्चार येथे लिहावे. जसे फ्रान्सचे फ्रॉँस (किंवा स्पेनचे एस्पान्या) केल्यास गडबड होउ शकते पण फ्रांस हे सुवर्णमध्य होउ शकतो. पारी किंवा बेर्लिन हे सामान्य मराठी (किंवा कोणत्याही अ-युरोपीय) व्यक्तीला कळणे अवघडच आहे :-)

तर थोडक्यात - माझ्या मते फ्रांस ठेवावे व अन्य शब्दांविषयी शक्यतो प्रचलित उच्चाराच्या जवळचे पण स्थानिक भाषेलाही धरुन असणारे शुद्धलेखन वापरावे.

अभय नातू 16:20, 20 सप्टेंबर 2006 (UTC)


मी येथे काही शुध्दलेखन दुरुस्त्या केल्या व duplicated matter गाळला आहे.

bhatkya १२:१८, २३ ऑगस्ट २००९ (UTC)

ईसवी सन, संख्या असलेली शीर्षके[संपादन]

विकिपीडियात शीर्षकलेखन इंग्रजीच्या कलेनेच केले जाते का मराठीचा स्वतःचा डौल वापरण्याचीही मुभा आहे? काही शीर्षके त्यादृष्टीने खटकणारी वाटतात. उदाहरणार्थ २०१० राष्ट्रकुल खेळ हे शीर्षक मराठीसाठी २०१० चे राष्ट्रकुल खेळ किंवा राष्ट्रकुल खेळ २०१० असेच योग्य ठरेल चे हा प्रत्यत लावण्याला विरोध होतो का? तसे काही स्पष्ट धोरण आहे का?मनोज १९:३४, २ ऑक्टोबर २०१० (UTC)

मराठी विकिपीडियावरील शीर्षकलेखन करताना लेखांचा शोध घेण्यास सोपे व्हावे हे एक प्रधान धोरण आहे. याशिवाय काही लिखित व अलिखित शीर्षकलेखन संकेतही आहेत. जेथे द्विधा आहे किंवा स्पष्ट संकेत नाहीत तेथे शीर्षकलेखन इंग्लिश विकिपीडियाला अनुसरुन असते.
पूर्वी राष्ट्रकुल खेळ, २०१० असे शीर्षक लिहिले जायचे. ते बदलून आता २०१० राष्ट्रकुल खेळ असे लिहिण्याचा संकेत आहे. प्रत्यय लावण्यास हरकत नाही पण तसे करायचे ठरवल्यास सगळ्या लेखांचे प्रमाणीकरण आवश्यक आहे.
अभय नातू १९:४६, २ ऑक्टोबर २०१० (UTC)
अभय मला इथे मागे झालेल्या एका चर्चेबद्दल सांगावेस वाटते आहे , त्या चर्चेत आपण भारतीय प्रिमियर लीगच्या लेखाला योग्य नाव दिले होते, केवळ त्या चर्चेच्या आधारावर तरी मला चे प्रत्यय लावणे योग्य वाटत नाही.
Maihudon २०:४८, २ ऑक्टोबर २०१० (UTC)

माझ्या मते शीर्षकांत जेथेजेथे प्रत्यय, उभयान्वयी अव्यये आणि विरामचिन्हे टाळता येतील तेथेतेथे ती टाळावीत, आणि ती माहिती लेखातील विभागात द्यावी.

 • लेखाचे नाव - फुले; विभाग शीर्षक - आरोग्यासाठी वापर
 • लेखाचे नाव - ‎मराठी भाषा; विभाग शीर्षक - उत्पत्ती
 • लेखाचे नाव - निपाणी; भागशीर्षक - निपाणी शहराचे आर्थिक अवलोकन
 • लेखाचे नाव - निपाणी; भागशीर्षक - परिसरातील लोकदैवते
 • लेखाचे नाव - रशियन राज्यक्रांती; भागशीर्षक - रशियन राज्यक्रांतीची कारणे
 • लेखाचे नाव - ख्रिश्चन धर्म; विभागशीर्षक - ‎ख्रिस्ती विश्वासाची तत्वे
 • लेखाचे नाव - पाणी; उपविभाग - पाणी साठवणीच्या पद्धती
 • लेखाचे नाव - कर्म; उपशीर्षक - कर्माचे प्रकार
 • लेखाचे नाव - नाथ पंथ; उपशीर्षक - नाथ पंथाचा इतिहास
 • लेखाचे नाव - अहिराणी; उपशीर्षक - अहिराणी प्रांताचा इतिहास
 • लेखाचे नाव - गरुड पुराण; उपशीर्षक - गरुड पुराण कधी वाचतात?
 • लेखाचे नाव -जन्म कुंडली; उपशीर्षकाची गरज नाही.
 • लेखाचे नाव - शाबरी विद्या. लेखात नवनाथांचा उल्लेख यावा.
 • लेखाचे नाव - नवनांथ. लेखात शाबरी विद्येचा उल्लेख असावा.
 • लेखाचे नाव - दागिने; उपविभाग - दागिने आणि आरोग्य (समजुती).

.... (चर्चा) १६:५९, २४ मार्च २०१७ (IST)[reply]

शीर्षकात प्रश्नवाचक सर्वनाम[संपादन]

.

शीर्षकात उभयान्वयी अव्यय[संपादन]

अशातील नवी शीर्षके व्याकरणाच्या दृष्टीकोणातून अभ्यासतो आहे.


आयोनियन किन्वा मायलेशियन
बौद्ध धर्माचा उदय व विकास

मराठीच[संपादन]

धंधा 2409:4042:880:3FC9:0:0:9FC:B0A1 १९:५९, १९ डिसेंबर २०२१ (IST)[reply]