विकिपीडिया:धूळपाटी९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नोंद: हा लेख -जीथे नमुद केले आहे तेवढे सोडून- पान जतन करण्यापूर्वी पानांच्या संपादनांच्या आणि त्यांची दृश्य झलक यांच्या संदर्भात आहे

विकिटेक्स्टचे स्वयमेव कनव्हर्शन तीन श्रेणीत विभागता येते:

प्रीव्ह्यू मध्ये बदललेले[संपादन]

 • कनव्हर्शन चे निकाल "बदल दाखवा" कळीवर टिवकी मारल्यावर दिसतात.त्याने काय झाले हे "झलक पहा" दाखविते. कनव्हर्शन हे संपादन चौकटीत दिसत नाही.(विकिमसुद्याची उपज बघण्यासाठी "जतन करा" व पुन्हा "संपादन" कळ दाबा.):
  • ~~~~ ही आज्ञावली produces सदस्यनाम, (वेळ)(10:58),(तारीख)20 Jul 2004(UTC)

चे उत्पादन करते. हा आपल्या सदस्यपानासpiped link दुवा आहे. यास "सही" म्हणुनही ओळ्खले जाते,आणि याचा वापर,चर्चा पानांवर होतो.तारखेची पध्दत कोणत्या सदस्याने ती वापरली यावर अवलंबुन असते.न कि आपली निवडलेली तारीख /वेळ .

उपनावासाठी एक पर्यायी दुवा म्हणुन,एक खुणचिठ्ठी(लेबल) वापरकर्त्याचे/सदस्याचे आपल्या निवडींचा महितीविभाग. येथे स्थापित केल्या जाउ शकते.हा featureचा वापर आपल्या चर्चापान इत्यादीस एक अतिरिक्त दुवा निर्माण करण्यासाठी पण करता येउ शकतो. हे ही बघा w:Wikipedia:Sign your posts on talk pages आणि सहाय्य:Editing#Links, URLs.


   • अजून अधिक:
    • ~~~ केवळ सदस्य नाव देते उदाहरणार्थ माहितगार
    • ~~~~~ केवळ तारीख देते उदाहरणार्थ 08:41, 25 Jul 2004 (UTC)
  • subst(subst च्या ऐवजी सध्या मराठी विकिपीडियात हा विषयी हा जादुई शब्द चालतो पण नजीकच्या काळात विषयी शब्द बदलला जाऊन त्याऐवजी पुढील पैकी कोणताही शब्द वापरणे शक्य होईलः- पर्याय:, समाविष्टी:, अबाह्य:, निरकंसबिंब:, कंसत्याग:, साचाहिन:, साचान्तर:, साचापरिस्फोट:, साचोद्घाटन:), , पहा सहाय्य:साचापरिस्फोट
  • पहा Piped link

संकेत(कोड) ~<includeonly>~</includeonly>~~ हा साचा वापरला गेला नसतांना ~~~ या प्रकारे दाखविला जाइल.वापरला गेल्यास् ~~~~ w आणि साचा subst'd असतांना त्याचा active user म्हणुन विस्तार होइल.

कन्व्हर्ट न केलेले[संपादन]

 • रिझल्ट आजिबात दर्शविला जाणार नाही:
  • पुर्ननिर्देशने will show a page containing a redirect link, not the page being redirected to. Everything below the redirect (not extra text on the same line) will be automatically blanked (though it will still be there in the wikitext)

पूर्णतः कन्व्हर्टेड[संपादन]

 • रिझल्ट संपादन खिडकी आणि झलक मध्ये दर्शविला जाईल :
  • Esperanto भाषा विकिपीडियामध्ये, Ŝ सारखे कॅरेक्टर पर्यायी नोटेशन Sx मध्ये स्वयमेव पद्धतीने बदलले जाते,, कारण, जरी सुद्धा ते वेब्पेजमध्ये दर्शविले जाते (आणि Sx, या कन्व्हर्शनमधून उद्भवणारे किंवा केवळ टाईप केलेले, Ŝ असे रेंडर होते ) तरी कदाचित काही न्याहाळकात ते संपादन खिडकीत दर्शविले जानार नाही.,

नोंद:विकिटेक्स्ट only shows the result, not how it was entered, which means that when testing these features, one has to remember or record what one has entered.