साचा:संदर्भयादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Documentation icon Documentationviewedithistorypurge

This documentation is transcluded from साचा:संदर्भयादी/doc.

वापर

साचा कधी वापरावा

लेखात दिलेल्या सर्व संदर्भांची एकत्रित सूची लेखाच्या शेवटी देण्यासाठी हा साचा वापरावा. संदर्भाचा वेगळा विभाग तयार करून त्यात हा साचा टाकल्यास लेखामध्ये दिलेल्या सर्व संदर्भांची सूची आपोआप तयार होते.

संदर्भांची यादी

सर्व संदर्भांची एकत्रित सूची दाखवण्यासाठी लेखाच्या शेवटी पुढीलप्रमाणे लिहावे.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

तळटीप

लेखाच्या शेवटी लेखामध्ये दिलेल्या तळटिपांचा वेगळा विभाग करायचा असल्यास पुढीलप्रमाणे लिहावे.

==तळटीप==
<references group="तळटीप" />

उदाहरण

मराठी विकिवरील हा साचा आहे.[तळटीप १] हा साचा संदर्भांसाठी वापरण्यात येतो.[तळटीप २] हा साचा संदर्भांचे वर्गीकरण पण करू शकतो.[तळटीप ३] ह्या साच्यात काही कठीण भाग आहेत, त्यामुळे संपादन करतांना काळजी घ्यावी.[तळटीप ४]

येथील संदर्भ अवर्गीकृत आहेत.[१] [२] [३] [४]

तळटीप

  1. तळटीप ०१
  2. तळटीप ०२
  3. तळटीप ०३
  4. तळटीप ०४

संदर्भ

  1. संदर्भ ०१
  2. संदर्भ ०२
  3. संदर्भ ०३
  4. संदर्भ ०४