Jump to content

पेई दा ला लोआर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेई दाला लोआर या पानावरून पुनर्निर्देशित)
पेई दा ला लोआर
Pays de la Loire
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

पेई दा ला लोआरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
पेई दा ला लोआरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी नॉंत
क्षेत्रफळ ३२,०८२ चौ. किमी (१२,३८७ चौ. मैल)
लोकसंख्या ३४,२६,००० (२०११)
घनता ११०.८ /चौ. किमी (२८७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-PDL
संकेतस्थळ paysdelaloire.fr

पेई दाला लोआर (फ्रेंच: Pays de la Loire) हा पश्चिम फ्रान्समधील एक प्रदेश आहे. नॉंत ह्या शहराचे राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी विसाव्या शतकादरम्यान ह्या कृत्रिम प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. ॲंजीले मां ही येथील इतर मोठी शहरे आहेत.

विभाग[संपादन]

पेई दाला लोआर प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: