किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रियाध विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار الملك خالد الدولي
Riyadh-airport.jpg
आहसंवि: RUHआप्रविको: OERK
RUH is located in सौदी अरेबिया
RUH
RUH
सौदी अरेबियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक सौदी सर्वसाधारण नागरी उड्डाण ऑथोरिटी (GACA)
कोण्या शहरास सेवा रियाध
स्थळ रियाध, सौदी अरेबिया
हब सौदिया
नॅस एर
समुद्रसपाटीपासून उंची २,०४९ फू / ६२५ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
15R/33L 4,205 Asphalt
15L/33R 4,205 Asphalt
सांख्यिकी (2010)
प्रवासी 13,919,000
आर्थिक उलाढाल (2012) $8.0 billion[१]
Sources: AIP Saudi Arabia[२]
विमानतळावर थांबलेले सौदियाचे बोइंग ७४७ विमान

किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملك خالد الدولي) (आहसंवि: RUHआप्रविको: OERK) सौदी अरेबियाच्या रियाध शहराजवळील विमानतळ आहे.[३] १९८३मध्ये सुरू झालेल्या या विमानळावर प्रत्येकी आठ गेट्स असलेली चार टर्मिनल, मशीद तसेच ११,६०० मोटारगाड्यांसाठीचा तळ आहेत. चार टर्मिनलांपैकी फक्त तीन सध्या वापरात आहेत. पैकी एक टर्मिनल सौदी राजघराण्यासाठी राखीव आहे. ३१५ किमी२ (७८,००० एकर) इतका विस्तार असलेला हा विमानतळ जगातील सगळ्यात मोठा विमानतळ आहे.

दोन समांतर धावपट्ट्या असलेला हा विमानतळ नासाच्या स्पेस शटलच्या अवतरणासाठीते एक राखीव स्थळ होती.[४]

एअर इंडिया मार्फत किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतामधील दिल्ली, मुंबई, कोळिकोडतिरुवनंतपुरम ह्या शहरांमध्ये थेट प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. जेट एअरवेज येथून मुंबई पर्यंत थेट सेवा पुरवते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "King Khalid International airport – Economic and social impact". Ecquants. 7 September 2013 रोजी पाहिले. 
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; AIP नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ "रिंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ आढावा". फ्लाइट स्टॅट्स. २०१२-०८-०९ रोजी पाहिले. 
  4. ^ जॉन पाइक (२०११-०७-२०). "Space Shuttle Emergency Landing Sites". ग्लोबलसिक्युरिटी.ऑर्ग.