स्पेस शटल
अंतराळ शटल तथा स्पेस शटल हे पृथ्वीवरून अंतराळात ये-जा करणाऱ्या वाहनांना दिलेले नाव आहे. आत्तापर्यंत अमेरिका आणि रशिया या देशांनी अशी वाहने विकसित केलेली आहेत.