किरेन रिजीजू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
किरेन रिजीजू

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ

जन्म २९ नोव्हेंबर, १९५५ (1955-11-29) (वय: ६६)

किरेन रिजीजू (१९ नोव्हेंबर, १९५५:नाफ्रा, पश्चिम कामेंग जिल्हा, अरुणाचल प्रदेश - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पश्चिम अरुणाचल मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.