बी. शंकरानंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बी. शंकरानंद
मृत्यू नोव्हेंबर २१, इ.स. २००९
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय

बी. शंकरानंद (मृत्यू: नोव्हेंबर २१, इ.स. २००९) हे कर्नाटक राज्यातील कॉंग्रेस नेते होते. ते इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये कर्नाटक राज्यातील चिकोडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. या दरम्यान त्यांनी केंद्र सरकारमध्ये शिक्षणमंत्री,आरोग्यमंत्री,कायदामंत्री आणि पेट्रोलियम मंत्री ही पदे भूषविली.