माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत
Jump to navigation
Jump to search
ministry of India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | माहिती मंत्रालय | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
| |||
![]() |
माहिती व प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे जे माहिती, प्रसारण, प्रेस आणि भारतीय सिनेमा या क्षेत्रातील नियम व कायदे तयार करण्यासाठी व त्यातील कारभारासाठी जबाबदार आहे. भारत सरकारच्या प्रसारण शाखा, प्रसार भारतीच्या, कारभारासाठी हे मंत्रालय जबाबदार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ही मंत्रालयातील इतर महत्त्वाची वैधानिक संस्था आहे जी भारतात प्रसारित होणार्या चित्रपटाच्या नियमनास जबाबदार आहे.