भारताचे संरक्षणमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारताचे संरक्षणमंत्री
Minister of Defence
Emblem of India.svg
Rajnath.jpg
विद्यमान
राजनाथ सिंग

३० मे २०१९ पासून
संरक्षण मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती २ सप्टेंबर १९४७
पहिले पदधारक बलदेव सिंह
संकेतस्थळ संरक्षण मंत्रालयाचे संकेतस्थळ

भारताचा संरक्षणमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय संरक्षण मंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला संरक्षणमंत्री हा भारताचा लष्करप्रमुख असून भारतीय सशस्त्र सेनाभारतीय तटरक्षक दलासाठी सर्व निर्णय व धोरणे आखण्यासाठी जबाबदार आहे.

संरक्षणमंत्री संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

भारतीय संरक्षणमंत्र्यांची यादी[संपादन]

नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(युती)
पंतप्रधान
बलदेव सिंह २ सप्टेंबर १९४६ १९५२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
कैलाश नाथ काटजू १९५५ १९५७
व्ही.के. कृष्ण मेनन १९५७ १९६२
यशवंतराव चव्हाण Y B Chavan (cropped).jpg १९६२ १९६६ जवाहरलाल नेहरू
लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
सरदार स्वर्णसिंग १९६६ १९७० इंदिरा गांधी
जगजीवनराम १९७० १९७४
सरदार स्वर्णसिंग १९७४ १९७५
इंदिरा गांधी Indira Gandhi (cropped).jpg १९७५ १९७५
बंसीलाल २१ डिसेंबर १९७५ २४ मार्च १९७७
जगजीवनराम २४ मार्च १९७७ २८ जुलै १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
चिदंबरम सुब्रमण्यम २८ जुलै १९७९ १४ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चौधरी चरणसिंग
इंदिरा गांधी Indira Gandhi (cropped).jpg १४ जानेवारी १९८० १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
आर. वेंकटरमण R Venkataraman.jpg १९८२ १९८४
शंकरराव चव्हाण १९८४ १९८४ इंदिरा गांधी
राजीव गांधी
पी.व्ही. नरसिंह राव P V Narasimha Rao.png १९८४ १९८५ राजीव गांधी
राजीव गांधी Rajiv Gandhi (cropped).jpg १९८५ १९८७
व्ही.पी. सिंग V. P. Singh (cropped).jpg १९८७ १९८७
के.सी. पंत १९८७ १९८९
व्ही.पी. सिंग V. P. Singh (cropped).jpg २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० जनता दल
(तिसरी आघाडी)
व्ही.पी. सिंग
चंद्रशेखर १० नोव्हेंबर १९९० २६ जून १९९१ समाजवादी जनता पार्टी
(तिसरी आघाडी)
चंद्रशेखर
शरद पवार Sharad Pawar, Minister of AgricultureCrop.jpg २६ जून १९९१ ६ मार्च १९९३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंह राव
पी.व्ही. नरसिंह राव P V Narasimha Rao.png ६ मार्च १९९३ १६ मे १९९६
प्रमोद महाजन १६ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
मुलायमसिंह यादव १ जून १९९६ १९ मार्च १९९८ समाजवादी पक्ष
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
जॉर्ज फर्नान्डिस George Fernandes (cropped).jpg १९ मार्च १९९८ २००१ समता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
जसवंतसिंग Jaswant Singh.jpg २००१ २००१ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
जॉर्ज फर्नान्डिस George Fernandes (cropped).jpg २००१ २२ मे २००४ समता पक्ष
जनता दल (संयुक्त)
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg २२ मे २००४ २४ ऑक्टोबर २००६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
ए.के. ॲंटनी A. K. Antony.jpg २४ ऑक्टोबर २००६ २६ मे २०१४
अरुण जेटली Arun Jaitley, Minister.jpg २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
मनोहर पर्रीकर Manohar Parrikar (portrait).jpg ९ नोव्हेंबर २०१४ १३ मार्च २०१७
अरुण जेटली Arun Jaitley, Minister.jpg १३ मार्च २०१७ ३ सप्टेंबर २०१७
निर्मला सीतारमण Nirmala Sitharaman (cropped).jpg ३ सप्टेंबर २०१७ ३० मे २०१९
राजनाथ सिंग Rajnath.jpg ३० मे २०१९ विद्यमान

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.