के. विजय भास्कर रेड्डी
Appearance
(कोतला विजया भास्करा रेड्डी या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | కోట్ల విజయభాస్కర రెడ్డి | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट १६, इ.स. १९२० कुर्नूल जिल्हा | ||
मृत्यू तारीख | सप्टेंबर २७, इ.स. २००१ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
मातृभाषा | |||
| |||
कोटला विजय भास्कर रेड्डी (इ.स. १९२०-सप्टेंबर २०, इ.स. २००१ ) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेशचे इ.स. १९८२-इ.स. १९८३ आणि इ.स. १९९२-इ.स. १९९४ या काळातील मुख्यमंत्री होते. ते इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील कर्नुल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Uses of Wikidata Infobox with no given name
- भारतीय राजकारणी
- तेलुगू राजकारणी
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
- ६ वी लोकसभा सदस्य
- ७ वी लोकसभा सदस्य
- ९ वी लोकसभा सदस्य
- १० वी लोकसभा सदस्य
- ११ वी लोकसभा सदस्य
- १२ वी लोकसभा सदस्य
- कुर्नूलचे खासदार
- इ.स. १९२० मधील जन्म
- इ.स. २००१ मधील मृत्यू
- भारतीय कायदामंत्री