सलमान खुर्शीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सलमान खुर्शीद (जानेवारी १, इ.स. १९५३- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९१ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील फरुखाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.ते मे इ.स. २००९ पासून मनमोहन सिंह सरकारमध्ये कंपनी कामकाजमंत्री आहेत.