अरुण जेटली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अरुण जेटली
Arun Jaitley at the India Economic Summit 2010 cropped.jpg
जन्म डिसेंबर २८, इ.स. १९५२
नवी दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.कॉम. एल्‌एल.बी.
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष


अरुण जेटली (जन्म: डिसेंबर २८, इ.स. १९५२) हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. इ.स. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. जून ३, इ.स. २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती झाली.

भारताची सोळावी लोकसभा[संपादन]

या लोकसभेच्या कारकीर्दीत अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत.