मुकुल वासनिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुकुल बाळकृष्ण वासनिक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मुकुल वासनिक

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील प्रकाश बी. जाधो
पुढील कृपाल तुमाने
मतदारसंघ रामटेक
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मतदारसंघ बुलढाणा
कार्यकाळ
इ.स. १९९१ – इ.स. १९९६
मतदारसंघ बुलढाणा
कार्यकाळ
इ.स. १९८० – इ.स. १९८४
मतदारसंघ बुलढाणा

जन्म २७ सप्टेंबर, १९५९ (1959-09-27) (वय: ६२)
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवास नागपूर

मुकुल वासनिक (जन्म: २७ सप्टेंबर १९५९) हे महाराष्ट्र राज्यामधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.