भारताचे परराष्ट्रमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(परराष्ट्रमंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)

भारताचा परराष्ट्रमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला परराष्ट्रमंत्री हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी व देशाची परराष्ट्र धोरणे ठरवण्यासाठी जबाबदार आहे.

परराष्ट्रमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते. ते ह्या पदावर १७ वर्षे राहिले.

भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची यादी[संपादन]

नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
जवाहरलाल नेहरू Bundesarchiv Bild 183-61849-0001, Indien, Otto Grotewohl bei Ministerpräsident Nehru cropped.jpg 2 सप्टेंबर 1946 27 मे 1964 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
गुलझारीलाल नंदा 27 मे 1964 9 जून 1964 गुलझारीलाल नंदा
(कार्यवाहू)
लाल बहादूर शास्त्री 1736 Lal Bahadur Shastri cropped.jpg 9 जून 1964 17 जुलै 1964 लाल बहादूर शास्त्री
सरदार स्वरणसिंग 18 जुलै 1964 14 नोव्हेंबर 1966 लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
एम.सी. छगला 14 नोव्हेंबर 1966 5 सप्टेंबर 1967 Indira Gandhi
इंदिरा गांधी Indira Gandhi (cropped).jpg 6 सप्टेंबर 1967 13 फेब्रुवारी 1969
दिनेश सिंग 14 फेब्रुवारी 1969 27 जून 1970
सरदार स्वरणसिंग 27 जून 1970 10 ऑक्टोबर 1974
यशवंतराव चव्हाण 10 ऑक्टोबर 1974 24 मार्च 1977
अटलबिहारी वाजपेयी Ab vajpayee.jpg 26 मार्च 1977 28 जुलै 1979 जनता पक्ष मोरारजी देसाई
श्याम नंदन प्रसाद मिश्रा 28 जुलै 1979 13 जानेवारी 1980 जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) Charan Singh
पी.व्ही. नरसिंह राव P V Narasimha Rao.png 14 जानेवारी 1980 19 जुलै 1984 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
इंदिरा गांधी Indira Gandhi (cropped).jpg 19 जुलै 1984 31 ऑक्टोबर 1984
राजीव गांधी Rajiv Gandhi (cropped).jpg 31 ऑक्टोबर 1984 24 सप्टेंबर 1985 राजीव गांधी
बलीराम भगत 25 सप्टेंबर 1985 12 मे 1986
पी. शिवशंकर 12 मे 1986 22 ऑक्टोबर 1986
नारायण दत्त तिवारी 22 ऑक्टोबर 1986 25 जुलै 1987
राजीव गांधी Rajiv Gandhi (cropped).jpg 25 जुलै 1987 25 जून 1988
पी.व्ही. नरसिंह राव P V Narasimha Rao.png 25 जून 1988 2 डिसेंबर 1989
विश्वनाथ प्रताप सिंग V. P. Singh (cropped).jpg 2 डिसेंबर 1989 5 डिसेंबर 1989 जनता दल
(तिसरी आघाडी)
विश्वनाथ प्रताप सिंग
इंदर कुमार गुजराल Inder Kumar Gujral 071.jpg 5 डिसेंबर 1989 10 नोव्हेंबर 1990
विद्याचरण शुक्ला 21 नोव्हेंबर 1990 20 फेब्रुवारी 1991 समाजवादी जनता पार्टी
(तिसरी आघाडी)
चंद्रशेखर
माधवसिंह सोळंकी 21 जून 1991 31 मार्च 1992 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंह राव
पी.व्ही. नरसिंह राव P V Narasimha Rao.png 31 मार्च 1992 18 जानेवारी 1993
दिनेश सिंग 18 जानेवारी 1993 10 फेब्रुवारी 1995
प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg 10 फेब्रुवारी 1995 16 मे 1996
सिकंदर बख्त 21 मे 1996 1 जून 1996 भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
इंदर कुमार गुजराल Inder Kumar Gujral 071.jpg 1 जून 1996 18 मार्च 1998 जनता दल
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
अटलबिहारी वाजपेयी Ab vajpayee.jpg 19 मार्च 1998 5 डिसेंबर 1998 भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
जसवंत सिंग Jaswant Singh (cropped).jpg 5 डिसेंबर 1998 23 जून 2002
यशवंत सिन्हा Yashwant Sinha IMF.jpg 1 जुलै 2002 22 मे 2004
नटवर सिंग K Natwar Singh.jpg 22 मे 2004[१] 6 नोव्हेंबर 2005[२] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग Prime Minister Manmohan Singh in WEF ,2009 (cropped).jpg 6 नोव्हेंबर 2005 24 ऑक्टोबर 2006
प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg 24 ऑक्टोबर 2006[३] 22 मे 2009
एस.एम. कृष्णा India-eam-krishna (cropped).jpg 22 मे 2009 26 ऑक्टोबर 2012
सलमान खुर्शीद Salman Khurshid.jpg 28 ऑक्टोबर 2012 26 मे 2014
सुषमा स्वराज BJP Party leader Sushma Swaraj2.jpg 26 मे 2014 विद्यमान भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी

संदर्भ[संपादन]

  1. Rediff.com dated 22 मे 2004, accessed 25 ऑक्टोबर 200
  2. BBC News dated 7 नोव्हेंबर 2005, accessed 25 ऑक्टोबर 200
  3. The Hindu dated 25 ऑक्टोबर 2006, accessed 25 ऑक्टोबर 2006.


बाह्य दुवे[संपादन]