भारताचे परराष्ट्रमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारताचे परराष्ट्रमंत्री
Minister of External Affairs
Emblem of India.svg
Minister Jaishankar (48823162971) (cropped).jpg
विद्यमान
सुब्रमण्यन जयशंकर

३० मे, २०१९ पासून
परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती २ सप्टेंबर १९४६
पहिले पदधारक जवाहरलाल नेहरू
संकेतस्थळ परराष्ट्र मंत्रालयाचे संकेतस्थळ

भारताचा परराष्ट्रमंत्री किंवा भारताचा विदेशमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला परराष्ट्रमंत्री हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी व देशाची परराष्ट्र धोरणे ठरवण्यासाठी जबाबदार आहे.

परराष्ट्रमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते. ते ह्या पदावर १७ वर्षे राहिले.

परराष्ट्रमंत्र्यांची यादी[संपादन]

नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(आघाडी)
पंतप्रधान
जवाहरलाल नेहरू Bundesarchiv Bild 183-61849-0001, Indien, Otto Grotewohl bei Ministerpräsident Nehru cropped.jpg २ सप्टेंबर १९४६ २७ मे १९६४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
गुलझारीलाल नंदा २७ मे १९६४ ९ जून १९६४ गुलझारीलाल नंदा
(कार्यवाहू)
लाल बहादूर शास्त्री 1736 Lal Bahadur Shastri cropped.jpg ९ जून १९६४ १७ जुलै १९६४ लाल बहादूर शास्त्री
सरदार स्वरणसिंग १८ जुलै १९६४ १४ नोव्हेंबर १९६६ लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
एम.सी. छगला १४ नोव्हेंबर १९६६ ५ सप्टेंबर १९६७ इंदिरा गांधी
इंदिरा गांधी Indira Gandhi (cropped).jpg ६ सप्टेंबर १९६७ १३ फेब्रुवारी १९६९
दिनेश सिंग १४ फेब्रुवारी १९६९ २७ जून १९७०
सरदार स्वरणसिंग २७ जून १९७० १० ऑक्टोबर १९७४
यशवंतराव चव्हाण १० ऑक्टोबर १९७४ २४ मार्च १९७७
अटलबिहारी वाजपेयी Ab vajpayee.jpg २६ मार्च १९७७ २८ जुलै १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
श्याम नंदन प्रसाद मिश्रा २८ जुलै १९७९ १३ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चरण सिंग
पी.व्ही. नरसिंह राव P V Narasimha Rao.png १४ जानेवारी १९८० १९ जुलै १९८४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
इंदिरा गांधी Indira Gandhi (cropped).jpg १९ जुलै १९८४ ३१ ऑक्टोबर १९८४
राजीव गांधी Rajiv Gandhi (cropped).jpg ३१ ऑक्टोबर १९८४ २४ सप्टेंबर १९८५ राजीव गांधी
बलीराम भगत २५ सप्टेंबर १९८५ १२ मे १९८६
पी. शिवशंकर १२ मे १९८६ २२ ऑक्टोबर १९८६
नारायण दत्त तिवारी २२ ऑक्टोबर १९८६ २५ जुलै १९८७
राजीव गांधी Rajiv Gandhi (cropped).jpg २५ जुलै १९८७ २५ जून १९८८
पी.व्ही. नरसिंह राव P V Narasimha Rao.png २५ जून १९८८ २ डिसेंबर १९८९
विश्वनाथ प्रताप सिंग V. P. Singh (cropped).jpg २ डिसेंबर १९८९ ५ डिसेंबर १९८९ जनता दल
(तिसरी आघाडी)
विश्वनाथ प्रताप सिंग
इंदर कुमार गुजराल Inder Kumar Gujral 071.jpg ५ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९०
विद्याचरण शुक्ला २१ नोव्हेंबर १९९० २० फेब्रुवारी १९९१ समाजवादी जनता पक्ष
(तिसरी आघाडी)
चंद्रशेखर
माधवसिंह सोळंकी २१ जून १९९१ ३१ मार्च १९९२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंह राव
पी.व्ही. नरसिंह राव P V Narasimha Rao.png ३१ मार्च १९९२ १८ जानेवारी १९९३
दिनेश सिंग १८ जानेवारी १९९३ १० फेब्रुवारी १९९५
प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg १० फेब्रुवारी १९९५ १६ मे १९९६
सिकंदर बख्त २१ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
इंदर कुमार गुजराल Inder Kumar Gujral 071.jpg १ जून १९९६ १८ मार्च १९९८ जनता दल
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
अटलबिहारी वाजपेयी Ab vajpayee.jpg १९ मार्च १९९८ ५ डिसेंबर १९९८ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
जसवंत सिंग Jaswant Singh (cropped).jpg ५ डिसेंबर १९९८ २३ जून २००२
यशवंत सिन्हा Yashwant Sinha IMF.jpg १ जुलै २००२ २२ मे २००४
नटवर सिंग K Natwar Singh.jpg २२ मे २००४[१] ६ नोव्हेंबर २००५[२] भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग Prime Minister Manmohan Singh in WEF ,2009 (cropped).jpg ६ नोव्हेंबर २००५ २४ ऑक्टोबर २००६
प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg २४ ऑक्टोबर २००६[३] २२ मे २००९
एस.एम. कृष्णा India-eam-krishna (cropped).jpg २२ मे २००९ २६ ऑक्टोबर २०१२
सलमान खुर्शीद Salman Khurshid.jpg २८ ऑक्टोबर २०१२ २६ मे २०१४
सुषमा स्वराज BJP Party leader Sushma Swaraj2.jpg २६ मे, २०१४ ३० मे, २०१९ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
सुब्रह्मण्यम जयशंकर Minister Jaishankar (48823162971) (cropped).jpg ३० मे, २०१९ विद्यमान भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी

संदर्भ[संपादन]

  1. ^ Rediff.com dated २२ मे २००४, accessed २५ ऑक्टोबर २००
  2. ^ BBC News[permanent dead link] dated ७ नोव्हेंबर २००५, accessed २५ ऑक्टोबर २००
  3. ^ The Hindu Archived 2006-11-09 at the Wayback Machine. dated २५ ऑक्टोबर २००६, accessed २५ ऑक्टोबर २००६.

बाह्य दुवे[संपादन]

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.