जीनेट डनिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जीनेट रोझ डनिंग (४ मार्च, १९५७:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८८ दरम्यान ६ कसोटी आणि २२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.