जोस बर्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉसलिन अॅन जोस बर्ली (१९४३:न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९७३ दरम्यान ६ महिला कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.