सू रॅट्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सु रॅट्रे या पानावरून पुनर्निर्देशित)

सू रॅट्रे (१८ डिसेंबर, १९५३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७५ ते १९८५ दरम्यान ९ महिला कसोटी सामने, १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळली. तसेच तिने आणि १९७३ आणि १९८२च्या महिला विश्वचषकांमध्ये आंतरराष्ट्रीय XIतर्फे १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने देखील खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.