जॉइस पॉवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयव्ही जॉइस पॉवेल (२५ मे, १९२२:न्यू झीलंड - १४ जून, २००३:न्यू झीलंड) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५४ ते १९६१ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.