सु ब्राउन
Appearance
सुझन हेलेन सु ब्राउन (१ एप्रिल, १९५८:न्यू झीलंड - हयात) ही
न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ ते १९८६ दरम्यान ६ कसोटी आणि १८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.