नॅन्सी विल्यम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नॅन्सी मे विल्यम्स (४ मार्च, १९५९:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ ते १९९२ दरम्यान ४ कसोटी आणि १९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.