लिझ ॲलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लीझ ॲलन या पानावरून पुनर्निर्देशित)

एलिझाबेथ लिझ ॲलन (६ नोव्हेंबर, १९४८:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७८ दरम्यान ४ महिला कसोटी आणि ७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.