कॅरॉल मॅरेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅरॉल एलिझाबेथ मॅरेट (११ मे, १९४४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९८२ दरम्यान ७ महिला कसोटी आणि १४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.