मेरी वेब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेरी एव्हरिल वेब (९ एप्रिल, १९३६:ड्युनेडिन, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६१ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.