बार्बरा बेव्हेज
Appearance
(बार्बरा बेवेज या पानावरून पुनर्निर्देशित)
बार्बरा लिनेट बेव्हेज (२५ नोव्हेंबर, १९४२:न्यू झीलंड - २९ एप्रिल, १९९९:न्यू झीलंड) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ ते १९८२ दरम्यान ५ महिला कसोटी आणि १६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.