ताम्रसृती
Appearance
(ताम्रस्रृती या पानावरून पुनर्निर्देशित)
एखाद्या वस्तूकडून येणाऱ्या प्रकाशाचा वर्णपट लाल रंगाकडे सरकल्यास त्या घटनेस भौतिकशास्त्रात (विशेषतः खगोलभौतिकीमध्ये) ताम्रसृती (इंग्रजी: Redshift; रेडशिफ्ट) असे म्हणतात. ताम्रसृती इंग्रजी z या अक्षराने दर्शवतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |