Jump to content

टाटा मूलभूत संशोधन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टाटा ईंस्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च या पानावरून पुनर्निर्देशित)
Tata Institute of Fundamental Research (es); ટાટા ઇન્સ્ટિટ્યુટ ઓફ ફંડામેન્ટલ રીસર્ચ (gu); Institut Tata de Recerca Fonamental (ca); Sefydliad Ymchwil Sylfaenol Tata (cy); Інстытут фундаментальных даследаванняў Тата (be); Տատա հաստատուն հետազոտությունների ինստիտուտ (hy); 塔塔基礎研究院 (zh); タタ基礎研究所 (ja); Tata Institute of Fundamental Research (sv); מוסד טאטא למחקר בסיסי (he); Тата фундаменталь тикшеренүләр инеститүте (tt); 塔塔基礎科學研究所 (zh-hant); टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान (hi); టాటా ఇన్స్టిట్యూట్ అఫ్ ఫంన్దమెంటల్ రీసెర్చ్ (te); 타타 기초 연구소 (ko); টাটা মৌলিক গৱেষণা প্ৰতিষ্ঠান (as); டாட்டா அடிப்படை ஆராய்ச்சி கழகம் (ta); Tata Institute of Fundamental Research (it); টাটা মৌলিক গবেষণা প্রতিষ্ঠান (bn); Tata Institute of Fundamental Research (fr); Tata Institute of Fundamental Research (yo); Tata Institute of Fundamental Research (pt); Inštitut za temeljne raziskave Tata (sl); 塔塔基础科学研究所 (zh-cn); Tata Institute of Fundamental Research (id); 塔塔基础研究院 (zh-hans); ടാറ്റാ ഇൻസ്റ്റിറ്റ്യൂട്ട് ഓഫ് ഫണ്ടമെന്റൽ റിസർച്ച് (ml); Tata Institute of Fundamental Research (nl); Інститут фундаментальних досліджень Тата (uk); Институт фундаментальных исследований Тата (ru); ಟಾಟಾ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಫಂಡಮೆಂಟಲ್ ರಿಸರ್ಚ್ (kn); Tata Institute of Fundamental Research (de); Tata Institute of Fundamental Research (en); مؤسسة تاته للبحوث الأساسية (ar); Tata Institute of Fundamental Research (vec); टाटा मूलभूत संशोधन संस्था (mr) instituto público de investigación en Mumbai, India (es); ভারতের মুম্বাই শহরের একটি মৌলিক জনগবেষণা কেন্দ্র (bn); institut de recherche à Bombay, Inde (fr); universitas di India (id); אוניברסיטה בהודו (he); universiteit in Bombay, India (nl); institució pública de recerca a Bombai (Índia) (ca); public research institute in Mumbai, India (en); Universität in Indien (de); public research institute in Mumbai, India (en); جامعة في الهند (ar); ಭಾರತದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); javni raziskovalni inštitut v Mumbaju (Indija) (sl) Istituto Tata di ricerca fondamentale (it); Institut de recherches fondamental de Tata, TIFR (fr); TIFR, ടാറ്റാ ഇൻസ്റ്റിറ്റ്യൂട്ട് ഒഫ് ഫണ്ടമെന്റൽ റിസർച്ച്, Tata Institute of Fundamental Research (ml); 塔塔基础研究院 (zh-cn); TIFR, Tata Institute of Fundamental Research (ca); टाटा मूलभूत अनुसंधान केन्द्र, टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (hi); 塔塔基础科学研究所 (zh-hans); टाटा ईंस्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान, टाटा इन्स्टिटुट ऑफ फंडामेन्टल रिसर्च (mr); TIFR (en); Tata Institute of Fundamental Research, TIFR (sl); 塔塔基础研究院, 塔塔基础科学研究所, 塔塔基礎研究所, 塔塔基礎科學研究所, 塔塔基础研究所 (zh); TIFR, Instituto Tata de Investigación Fundamental (es)
टाटा मूलभूत संशोधन संस्था 
public research institute in Mumbai, India
Campus TIFR
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसंशोधन संस्था,
विद्यापीठ
स्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
मुख्यालयाचे स्थान
संस्थापक
स्थापना
  • जून १, इ.स. १९४५
अधिकृत संकेतस्थळ
Map१८° ५४′ २७.२५″ N, ७२° ४८′ २१.६४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

टाटा मूलभूत संशोधन संस्था (इंग्लिश: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) ही १९४५ साली जे. आर. डी. टाटा आणि डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे स्थापन झाली. १९६२ साली दक्षिण मुंबईतील नेव्ही नगर परिसरात या संस्थेचे स्थलांतर करण्यात आले. देशातील आजपर्यंतचे अनेक नामवंत शास्त्रज्ञ याच संस्थेतून घडलेले आहेत. आज संस्थेच्या तीन मुख्य विद्याशाखेतून ४०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ संस्थात्मक संशोधन आणि मार्गदर्शन करतात. या तीन शाखांमध्ये विश्वकिरण-आवकाशातून येणारे अतिशय भेदक किरण, उच्चउर्जा भौतिकी व गणिती यांचा समावेश होतो. मुंबईची देवनार येथील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन, पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स, बेंगलूरची इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल सायन्सेस आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस या संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्याच कार्याचा भाग आहेत. या संस्थेचे ग्रंथालय भारतातील सर्वांत मोठे ग्रंथालय असल्याचे सांगितले जाते.

संस्थेची उद्दिष्टे

[संपादन]

पदार्थविज्ञानामधील नवनवीन शाखांमध्ये संशोधन करणे. मानवी ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षात संशोधन करून वैज्ञानिक प्रगती साध्य करण्यासाठी हुशार भारतीय तरुणांना त्यादृष्टीने प्रशिक्षण देणे

बाह्य दुवे

[संपादन]