जिंजर हॉटेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिंजर हॉटेल या पानावरून पुनर्निर्देशित)
जिंजर हॉटेल- दिल्ली

जिंजर हॉटेल ही इंडियन हॉटेल्स कंपनीची उपकंपनी असलेली रूट्स कॉर्पोरेशन ही कंपनीची ही हॉटेलची साखळी आहे. ही हॉटेलची साखळी जेननेक्स्ट स्मार्ट बेसिक्स या प्रकारातील असून, मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून त्याचे दर ठेवण्यात आले आहेत. जिंजर हॉटेल्सची नवी दिल्ली, पुणे (पिंपरी), नाशिक, अहमदाबाद, वडोदरा, गोवा, लुधियाना, गुवाहाटी, दुर्ग, हरिद्वार, भुवनेश्वर, तिरुअनंतपुरम, पंतनगर (रुद्रनगर), आगरतळा, जमशेदपूर, मंगलोर, म्हैसूर आणि पॉंडिचेरी या शहरांमध्ये हॉटेल्स आहेत.

‘जिंजर’ची आरक्षणाची प्रक्रिया अधिक सोपी असून ग्राहकांना मोबाईलवरून आरक्षण करता येते आणि पेमेंटही करता येते.