टाटा फुटबॉल अकादमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टाटा फुटबॉल अकादमी ही एक जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचे प्रशिक्षण देणारी जमशेदपूर येथील संस्था आहे.