इंडियन हॉटेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ताज हॉटेल, मुंबईचे दृष्य

इंडियन हॉटेल्स ही एक टाटा समुहातील कंपनी असून याचे ताज हॉटेल, ताज एर हॉटेल, जिंजर हॉटेल या उपघटक आहेत.