ट्रेंट (वेस्टसाइड)
Jump to navigation
Jump to search
ट्रेंट ही एक टाटा समुहातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स.१९९८ साली झाली. किरकोळ विक्री दुकानांच्या व्यवसायात असलेल्या या कंपनीची वेस्टसाइड , लॅण्डमार्क व स्टार बाजार आशा दुकानांची साखळी आहे.