टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस
Jump to navigation
Jump to search
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही समाजकार्य व समाजसेवा यांच्या अंगोपांगांचे शास्त्रशुद्ध संशोधन करणारी व प्रशिक्षण देणारी आशिया खंडातील पहिली संस्था आहे. सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क या नावाने १९३६ मध्ये मुंबई येथे स्थापना झाली. १९४४ मध्ये या संस्थेला सध्याचे नाव देण्यात आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |