टाटा एआयजी सर्वसाधारण विमा कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टाटा एआयजी सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. ही भारतातील टाटा उद्योगसमूहअमेरिकेतील अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप (AIG) यांची संयुक्त कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली.