टाटा टेलिसर्व्हिसेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टाटा टेलीसर्व्हिसेस या पानावरून पुनर्निर्देशित)

टाटा टेलिसर्व्हिसेस ही दूरसंचार क्षेत्रात काम करणारी टाटा उद्योगसमूहाची कंपनी आहे. या कंपनीचीची डोकोमो या जपानी कंपनीशी भागीदारी होती. ती संपल्यावर टाटा सन्सची दूरसंचार कंपनी असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेसने आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.