वायएसआर कडप्पा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख कडप्पा जिल्ह्याविषयी आहे. कडप्पा शहराविषयीचा लेख येथे आहे.

वायएसआर कडप्पा किंवा कडप्पा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डीच्या मृत्यूनंतर कडप्पा जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले.

याचे प्रशासकीय केंद्र कडप्पा येथे आहे.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]


आंध्र प्रदेशमधील जिल्हे
आदिलाबाद - अनंतपूर - चित्तूर - पूर्व गोदावरी - गुंटुर - हैदराबाद
कडप्पा - करीमनगर - खम्मम - कृष्णा - कुर्नूल - महबूबनगर
मेदक - नालगोंडा - नेल्लोर - निजामाबाद - प्रकाशम - रंगारेड्डी
श्रीकाकुलम - विशाखापट्टणम - विजयनगर - वारंगळ - पश्चिम गोदावरी