शिनेल हेन्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शीनेल हेन्री या पानावरून पुनर्निर्देशित)

शिनेल अखालिया हेन्री (१७ ऑगस्ट, १९९५:जमैका - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करते.