अफि फ्लेचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अफि समांथा शर्लिन फ्लेचर (१७ मार्च, इ.स. १९८७:ग्रेनेडा - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफस्पिन गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

साचा:वेस्ट इंडीझ संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक साचा:वेस्ट इंडीझ संघ - २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक