सेंट लुइस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेंट लुइस हे अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील सगळ्यात मोठे शहर आहे.

मिसिसिपी नदीच्या काठी वसलेल्या या शहराची वस्ती २८,०१,०३३ (२००६चा अंदाज) आहे.