आर्क्टिक महासागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Arctic Ocean.png

आर्क्टिक महासागर पृथ्वीच्या उत्तर धृवाभोवतीचा महासागर आहे. ह्याच्या भोवताली रशिया, अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडनफिनलंड हे देश/प्रदेश आहेत.

अतिथंड वातावरणामुळे आर्क्टिक महासागराचा बराचसा भाग कायमस्वरूपी बर्फाच्या रूपात आहे. उरलेल्या भागात वर्षाचे काही महिने पाणी असते.