श्टेचिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्टेचिन
Szczecin

Collage of Szczecin.png

POL Szczecin flag.svg
ध्वज
POL Szczecin COA.svg
चिन्ह
श्टेचिन is located in पोलंड
श्टेचिन
श्टेचिनचे पोलंडमधील स्थान

गुणक: 53°25′″N 14°35′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत झाखोज्ञोपोमोर्स्का
क्षेत्रफळ ३०१ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर ४,०६,४२७
  - घनता १,३५० प्रति वर्ग किमी
  - महानगर ७,७७,०००
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
szczecin.pl


श्टेचिन (पोलिश: Pl-Szczecin-2.ogg Szczecin ; जर्मन: Stettin.ogg Stettin ; काशुबियन: Sztetëno) ही पोलंड देशामधील झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांताची राजधानी; पोलंडमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर व बाल्टिक समुद्रावरील पोलंडचे सर्वात मोठे बंदर आहे. श्टेचिन शहर पोलंडच्या वायव्य भागात जर्मनी देशाच्या सीमेजवळ ओडर नदीच्या काठावर वसले असून ते बर्लिन शहराच्या १५० किमी ईशान्येस स्थित आहे.

आठव्या शतकात वसवले गेलेले श्टेचिन शहर प्रशिया, जर्मन साम्राज्यनाझी जर्मनीमधील एक प्रमुख बंदर होते. इ.स. १९४५ साली दुसर्‍या महायुद्धानंतर श्टेचिनमधील सर्व जर्मन रहिवाशांना हाकलून लावण्यात आले व पोलंडच्या अखत्यारीत आणण्यात आले.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: