सरोजिनी वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सरोजिनी वैद्य
जन्म नाव सरोजिनी शंकर वैद्य
जन्म जून १५, १९३३
अकलूज, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ऑगस्ट ३, २००७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखिका, प्राध्यापिका, समीक्षिका
भाषा मराठी
साहित्य प्रकार ललित साहित्य, समीक्षण, व्यक्तिचरित्र
पती शंकर विनायक वैद्य
अपत्ये निरंजन शंकर वैद्य

सरोजिनी वैद्य ( :जून १५, १९३३ - - ३ ऑगस्ट २००७) या मराठीतील लेखिका, समीक्षिका होत्या. ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी त्यांनी काम केले.

मराठी कवी शंकर वैद्य हे त्यांचे पती.

जन्म व शिक्षण[संपादन]

१५ जून १९३३ रोजी सरोजिनीबाईचा जन्म पुण्यात झाला. पुण्यातील हुजूरपागा शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले.[१]

प्रकाशित साहित्य[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]


  1. ^ कर्वे, स्वाती (१५ ऑगस्ट २०१२). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १११. ISBN 978-81-7425-310-1.