विजय कुवळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय कुवळेकर

विजय कुवळेकर : मराठी लेखक आणि पत्रकार. त्यांनी चित्रपटांचे लेखनही केले आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • पैलू
  • झुंबर
  • शिवार (कथा संग्रह)
  • एका आत्महत्या पंथाची अखेर

चित्रपट[संपादन]