जयवंत दळवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयवंत दळवी


जन्म १४ ऑगस्ट , इ.स. १९२५
मृत्यू १६ सप्टेंबर, इ.स. १९९४
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्यप्रकार कादंबरी, नाटक, विनोदी, संपादकीय

जयवंत दळवी (१४ ऑगस्ट, इ.स. १९२५ - १६ सप्टेंबर, इ.स. १९९४) हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले.

जीवन[संपादन]

काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अथांग ? मॅजेस्टिक प्रकाशन
अधांतरी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
अंधाराच्या पारंब्या कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
अपूर्णांक मॅजेस्टिक प्रकाश
अभिनेता कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
अलाणे फलाणे ? मॅजेस्टिक प्रकाशन
आणखी ठणठणपाळ स्तंभलेखन मॅजेस्टिक प्रकाशन
आत्मचरित्राऐवजी आत्मचरित्र मॅजेस्टिक प्रकाशन
आल्बम कादंबरी मॅजेस्टिक
उतरवाट मनोरमा
उपहासकथा कथा मॅजेस्टिक प्रकाशन
कवडसे कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
कशासाठी पोटासाठी ? मॅजेस्टिक प्रकाशन
कहाणी ? मॅजेस्टिक प्रकाशन
कारभाऱ्याच्या शोधात ? मनोरमा प्रकाशन
कालचक्र नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
कावळे ? मॅजेस्टिक प्रकाशन
किनारा ? मॅजेस्टिक प्रकाशन
कौसल्या ? नवचैतन्य प्रकाशन
घर कौलारू कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
चक्र कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
चक्रव्यूह कादंबरी मनोरमा प्रकाशन
जळातील मासा ? महाराष्ट्र प्रकाशन
दुर्गी कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
धर्मानंद
नातीगोती नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
निराळा ? मॅजेस्टिक प्रकाशन
निवडक ठणठणपाळ स्तंभलेख
परममित्र मेहता प्रकाशन
पर्याय मॅजेस्टिक प्रकाशन
पुरुष नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
पु.ल. एक साठवण संपादित व्यक्तिचित्रण मॅजेस्टिक प्रकाशन
प्रदक्षिणा कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
फजीतवडा ? गं पा. परचुरे प्रकाशन
बॅरिस्टर कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
बाकी शिल्लक कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
बाजार मनोरमा
महानंदा कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
महासागर कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
मालवणी सौभद्र परचुरे
मुक्ता ? मॅजेस्टिक प्रकाशन
मिशी उतरून देईन ? परचुरे प्रकाशन
रुक्मिणी ? मॅजेस्टिक प्रकाशन
लग्न ? मॅजेस्टिक प्रकाशन
लोक आणि लौकिक कैलास प्रकाशन
विरंगुळा नवचैतन्य प्रकाशन
विक्षिप्त कथा संपादित कथासंग्रह मॅजेस्टिक प्रकाशन
वेडगळ ? मॅजेस्टिक प्रकाशन
श्रीमंगलमूर्ती ॲन्ड कंपनी ? मॅजेस्टिक प्रकाशन
संध्याछाया ? मॅजेस्टिक प्रकाशन
सरमिसळ लघुकथा परचुरे प्रकाशन
संसारगाथा मॅजेस्टिक प्रकाशन
सांजरात ? मनोरमा प्रकाशन
सायंकाळच्या सावल्या मनोरमा प्रकाशन
सारे प्रवासी घडीचे व्यक्तिचित्रे मॅजेस्टिक प्रकाशन
सावल्या प्रवाह कथा मॅजेस्टिक प्रकाशन
सावित्री मॅजेस्टिक प्रकाशन
साहित्यिक गप्पा-दहा साहित्यिकांशी ललित सन प्रकाशन
सुखदुःखाच्या रेषा ? सन प्रकाशन
सूर्यास्त नाटक मॅजेस्टिक प्रकाशन
सोनाली कादंबरी मनोरमा प्रकाशन
सोहळा कादंबरी नवचैतन्य प्रकाशन
स्त्री पर्व ? मनोरमा प्रकाशन
स्पर्श ? मॅजेस्टिक प्रकाशन
स्व-गत स्वगत मॅजेस्टिक प्रकाशन
स्वप्नरेखा ? मनोरमा प्रकाशन
हरि अप हरि ? मॅजेस्टिक प्रकाशन

चित्रपट कथा / पटकथा[संपादन]

  • चक्र (इ.स. १९८१)
  • रावसाहेब (इ.स. १९८६)
  • उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित)

इतर[संपादन]

  • 'जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध' लेखकः सु.रा. चुनेकर.
  • 'मॅजेस्टिक प्रकाशन'तर्फे दरवर्षी उत्कृष्ट नाटक लेखनासाठी 'जयवंत दळवी स्मृती पुरस्कार' देण्यात येतो.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.