वासुदेव श्रीपाद बेलवलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वासुदेव श्रीपाद बेलवलकर

कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर ( : येरवडा-पुणॆ, १८ फेब्रुवारी १९११; - २९ जून २०००) हे मराठी भाषेतील कादंबरीकार होते. पेशाने ते भारतीय भूदलात कॅप्टन होते.

बेलवलकरांनी रॉयल एअरफोर्स, अर्थात ब्रिटिश वायुदलातून कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैनिकी कारकिर्दीस आरंभ केला. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या भूदलात ते कॅप्तनपदावर होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
उधळल्या प्रभा दशदिशा ऐतिहासिक कादंबरी पार्श्व प्रकाशन
कळस चढविला मंदिरी ऐतिहासिक कादंबरी पार्श्व प्रकाशन
दख्खनचा दिवा हरपला ऐतिहासिक कादंबरी पार्श्व प्रकाशन
घटकेत रोविले झेंडे ऐतिहासिक कादंबरी पार्श्व प्रकाशन
नवरत्‍ने हरपली रणांगणी ऐतिहासिक कादंबरी पार्श्व प्रकाशन
पेशवाईतील कर्मयोगी ऐतिहासिक कादंबरी पार्श्व प्रकाशन
राघोभरारी ऐतिहासिक कादंबरी पार्श्व प्रकाशन
राज्य तो छत्रपतींचे ऐतिहासिक कादंबरी पार्श्व प्रकाशन
शर्थीने राज्य राखिलं ऐतिहासिक कादंबरी पार्श्व

। काळदरितिल विरगळ ।।ऐतिहासिक कथा ।।

अरुणाचलच्या सिमेवरून - प्रवासवर्णन

बहिरी ससाणा - भयकथा

महाभारत एक पर्व

हेर नयन हे नृपतीचे