शरणकुमार लिंबाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरणकुमार लिंबाळे (जन्मदिनांक? - हयात) हे मराठी भाषेतील लेखक आहेत. अक्करमाशी या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे.