निरंजन उजगरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निरंजन उजगरे

निरंजन उजगरे (ऑक्टोबर ६, इ.स. १९४९ - डिसेंबर १२, इ.स. २००४) हे मराठी कवी, लेखक व अनुवादक होते.

जीवन[संपादन]

उजगरे व्यवसायाने यामिक अभियंता होते. त्यांना इंग्लिश, रशियन, तेलुगू, सिंधी, हिंदी, मराठी इत्यादी भाषा अवगत होत्या.[१]

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • काव्यपर्व
  • जायंटव्हील
  • परिच्छेद
  • महाराष्ट्राबाहेरील मराठी
  • फाळणीच्या कविता
  • हिरोशीमाच्या कविता
  • नवे घर (इ.स. १९७७)
  • दिनार
  • परिच्छेद
  • प्रहर (इ.स. १९९१)
  • दिपवा (इ.स. १९९५)
  • तत्कालीन
  • कवितांच्या गावा जावे[२] (३१ जुलै, इ.स. २००१)

पुरस्कार[संपादन]

  • सोव्हिएट लॅंडचा नेहरू पुरस्कार
  • कविवर्य ना.वा. टिळक पुरस्कार

गौरव[संपादन]

  • इ.स. १९९६: मालवण येथील १६व्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
  • इ.स. १९९९: डोंबिवली येथील ३२व्या काव्य रसिक मंडळाचे अध्यक्ष

संदर्भ[संपादन]

  1. ^ "अल्प-परिचय[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ कवितांच्या गावा जावे हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.