आनंद यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आनंद यादव
पूर्ण नाव आनंद यादव
जन्म नोव्हेंबर ३०, १९३५
कोल्हापूर, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्यप्रकार कादंबरी

आनंद यादव (नोव्हेंबर ३०, १९३५ - हयात) हे प्रसिद्ध मराठी लेखक आहेत. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] जीवन

कोल्हापूरपुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले‌. आकाशवाणीवर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.

[संपादन] पुरस्कार

त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी १९९० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

[संपादन] प्रकाशित साहित्य

आनंद यादव यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे-

[संपादन] काव्यसंग्रह

[संपादन] कथासंग्रह

[संपादन] व्यक्तिचित्रे

[संपादन] ललितलेख संग्रह

[संपादन] कादंबरी

[संपादन] आत्मचरित्रात्मक


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये