शंकर दत्तात्रेय जावडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

शंकर दत्तात्रेय जावडेकर (सप्टेंबर २६, १८९४ - १० डिसेंबर, १९५५) हे मराठी लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते. पुण्यात १९४९ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५ या कालावधीत ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते. लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांनी लेखन केले.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. संजय वझरेकर (१० डिसेंबर २०१३). "नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत" (मराठी मजकूर). लोकसत्ता. ११ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.